जब्याच्या शालूचा हॉट लुक!
फँड्री फेम जब्या आणि शालू
दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
फँड्रीतील शालू खऱ्या आयुष्यात खूप मॉर्डन आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर सक्रीय असते.
राजेश्वरीचा हॉट अवतार सोशल मीडियावर पाहायला मिळतो.
राजेश्वरीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
राजेश्वेरीचा नवा सिनेमा लवकरच येणार आहे.
शाहरूख खानचं खरं नाव काय?