“आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही”
गणेश चतुर्थीनिमित्तानं गोविंदा-सुनिता एकत्र आले.

डिवोर्सच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

सुनिता मीडियासमोर येत म्हणाली, “आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही.”

“देव जरी आला तरी किंवा शैतान जरी आला तरी आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही.”

“एक सिनेमा होता, मेरा पती सिर्फ मेरा हैं तसं मेरा गोविंदा सिर्फ मेरा हैं.”

गोविंदा -सुनिताच्या लग्नाला 38 वर्ष झाली आहेत.

गोविंदाच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान झाले होते.