‘इंकबाल श्रीवास्तव’ कसा झाला ‘अमिताभ बच्चन’?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन
त्यांना बॉलिवूडचे बिग बी देखील म्हणतात.
त्यांना बॉलिवूडचे बिग बी देखील म्हणतात.
पण तुम्हाला माहिती आहे का अमिताभ यांचं खरं नाव अमिताभ नाहीच.

अमिताभ यांचं खरं नाव इंकबाल श्रीवास्तव असं आहे.

त्यांच्या जन्मावेळी त्यांचे पालक त्यांना ‘इंकलाब श्रीवास्तव’ म्हणायचे.

प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सल्ल्यानुसार हरिवंश राय बच्चन यांनी आपल्या मुलाचं नाव ‘अमिताभ’ ठेवलं.

अशाप्रकारे, त्यांचं पूर्ण नाव ‘इन्कलाब श्रीवास्तव’ वरून ‘अमिताभ बच्चन’ झालं.

त्यांचे वडील प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांनी जातिवादावर विश्वास ठेवत नसल्यामुळे त्यांचे आडनाव बदलले.