बेस्ट फ्रेंड होत्या जया-रेखा, कोणी पाडली त्यांच्या नात्यात फुट?
बॉलिवूडमधला एक गाजलेला ‘‘लव्ह ट्रँगल’’ म्हणजे अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा!
अमिताभ आणि रेखाच्या अफेअरच्या चर्चा वर्षानुवर्ष ‘‘पेज थ्री’’ वर छापल्या जातात
प्रत्यक्षात रेखा- जया या एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या.
रेखानी एका मुलाखतीत सांगितलं, ‘‘मी जयाला माझी मोठी बहीण मानत असे. आजही मानते. आमचे नाते खूप घट्ट होते”.
‘‘जया अत्यंत प्रतिभावान आहे. तिचा क्लास वेगळा आहे. मी तिच्याकडून खूप शिकले आहे”.
“आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहत होतो. आम्ही एकमेकांबरोबर खूप छान वेळ घालवला आहे”.
“मीडियाने नाक खुपसल्यामुळे आमच्या नात्यात फूट पडली”.
“मी आजही तिचा आदर करते. आम्ही भेटतो तेव्हा मी मनापासून, प्रेमाने तिच्याशी बोलते”, असं रेखा यांनी सांगितलं.
रेखा जया यांना आजही ‘‘दीदीभाई’’ या टोपणनावाने हाक मारतात.
अमिताभच्या आधी या व्यक्तीच्या प्रेमात होती रेखा