असली सिंघम तर मीच… ! काजोलची नवऱ्याला टफ फाइट

अभिनेता अजय देवगणचा सिंघम अगेनमध्ये दिसणार.

अजयला सिंघमने नवी ओळख दिली. 

स्क्रिनवर अजय सिंघम असला तरी घरी त्याची मांजर होते. 

अजयच्या घरात खरा सिंघम त्याची बायको आहे.

काजोलने एका इव्हेंटमध्ये ती घरची सिंघम आहे असं सांगितलं. 

काजोल म्हणाली, “हे मी आधीही सांगितलं आहे..

“प्रत्येक स्टेजवर सांगितलं आहे. असली सिंघम मीच आहे.”