‘घराचं नाव रामायण पण लक्ष्मी कोणी दुसरंच नेईल’
मुकेश खन्ना यांनी रामायणावरून सोनाक्षी आणि शत्रुघ्न यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यानंतर आता प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी एका काव्य महोत्सवादरम्यान शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, ‘तुमच्या मुलांना रामायण शिकवा…
…नाहीतर असं होऊ शकते की तुमच्या घराचे नाव ‘रामायण’ असू शकतं, पण कोणीतरी तुमच्या घरातून ‘लक्ष्मी’ हिसकावून घेऊ शकतं.’’
कुमार विश्वास यांनी सिन्हा कुटुंबीयांच्या आंतरधर्मीय विवाहावर निशाणा साधला आहे.
कुमार विश्वास म्हणाले, ‘‘तुमच्या मुलांना सीताजींच्या बहिणी आणि प्रभू रामाच्या भावांची नावे लक्षात करून द्या.
मुकेश खन्ना यांनी रामायणावरून सोनाक्षी आणि शत्रुघ्न यांच्यावर निशाणा साधला होता.
तुमच्या मुलांना ‘रामायण’ वाचायला द्या आणि त्यांना गीता ऐकायला लावा.
अन्यथा असं घडू शकते की तुमच्या घराचे नाव ‘रामायण’ आहे आणि कोणीतरी तुमच्या घरातील श्री लक्ष्मी हरण करेल.’’
अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये?