कधीच पाहिले नसतील लतादीदींचे हे फोटो!

लतादीदींनी वयाच्या 9 व्या वर्षी पहिल्यांदा सगळ्यांसमोर शास्त्रीय संगीत गायलं.

 हा लतादीदींची आई शेवंती मंगेशकर यांचा एक दुर्मिळ फोटो आहे.

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदूर या शहरात झाला होता.

मोहम्मद रफी (डावीकडे) आणि किशोर कुमार (उजवीकडे) यांच्यासोबत लता मंगेशकर.

लतादीदींच्या जवळ दिसणार हे बाळ दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेते ऋषी कपूर आहेत.

या फोटोत लतादीदींच्या मांडीवर बसलेला हा मुलगा म्हणजे ग्रेट सिंगर बप्पी लहरी आहेत.

या फोटोत लतादीदी आरडी बर्मनसोबत गाण्याची रिहर्सल करत आहेत.

या फोटोत किशोरवयीन लतादीदी त्यांची पाळीव कुत्री  ‘गुड्डू आणि बुद्धू’सोबत दिसत आहेत.

लतादीदी आणि जवाहरलाल नेहरू यांचा एक दुर्मिळ फोटो.

लता मंगेशकर दिलीप कुमार यांना राखी बांधतानाचा फोटो