नको ते सीन्स असलेली
मराठी फिल्म
कितीतरी फिल्म्स वादात अडकल्या आहेत, मराठी फिल्मही याला अपवाद नाही
एका 15-16 वर्षांच्या मुलाची स्टोरी, ज्याची मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे.
गुंड वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलगा गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो
तो असं काही करतो जी त्याच्या वयाची मुलं विचारही करू शकत नाहीत.
2022 सालची ही मराठी फिल्म जी रिलीज होताच बॅन करण्यात आली होती.
बंदी असूनही हा क्राईम थ्रीलर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे.
चित्रपटाची अनकट आवृत्ती यूट्यूबवर आहे
ही फिल्म आहे महेश मांजेरकर यांची ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’