‘आँखों को इंतज़ार तेरा…’ अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट!

सगळ्यांना आपल्या अदांनी घायाळ करणारी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर. 

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अमृता सक्रिय आहे. 

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे. 

अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. 

अमृता खानविलकरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. 

अमृताने गुलाबी रंगाची साडी नेसून लेटेस्ट फोटोशूट केलंय. 

अभिनेत्रीचा हा मराठमोठा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

अमृताना हातात हिरवा चुडा घातला आहे. केसात फुलेही माळलेले दिसत आहेत. 

वेगवेगळ्या पोझमधील अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.