साडी प्रेमी प्राजक्ताचा बॅकलेस अंदाज !
Medium Brush Stroke
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी
Medium Brush Stroke
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्राजक्ता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Medium Brush Stroke
यानिमित्तानं प्राजक्ताचं हटके फोटोशूट पाहायला मिळणार आहे.
Medium Brush Stroke
प्राजक्ताचं साडी प्रेम सर्वांनाच माहिती आहे.
Medium Brush Stroke
साडीबरोबर प्राजक्ताचा ब्लॅकलेस लुक सध्या ट्रेंड होतोय.
Medium Brush Stroke
साडीवर हटके बॅकलेस लुक प्राजक्तावर चांगलाच शोभून दिसतो.
Medium Brush Stroke
प्राजक्ताच्या साड्या देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात.
सुष्मिता सेनचं पहिलं मानधन किती ?