मराठी जोडप्याचा रोममध्ये रोमाँस! फोटो पाहून तुम्हीही लाजाल

उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नेहमी राहतात चाहत्यांच्या संपर्कात

दोघांचे क्यूट फोटो नेहमीच होतात व्हायरल

सध्या रोममध्ये घेतायत सुट्ट्यांचा आनंद 

चाहत्यांना देतायत प्रत्येक अपडेट 

व्हिडीओ आणि फोटो करतायत पोस्ट

रोमँटिक फोटो काही वेळातच झाला व्हायरल