‘क्लिवेज किती डीप’,
मराठी गायिकेची
स्टोरी चर्चेत
प्रसिद्ध मराठी गायिका
आनंदी जोशीची
इन्स्टाग्राम स्टोरी
चांगलीच चर्चेत आली.
तिच्या फोटोवर एका फॅनने केलेली कमेन्ट तिनं सर्वांसमोर आणली आहे.
फॅनने तिच्या फोटोवर ‘क्लिवेज बघ किती डीप आहे’, अशी कमेंट केली.
तिने त्याची माहिती काढत सोशल मीडियावर त्याची पोलखोल केली आहे.
हा फॅन तिच्या कॉन्सर्टला आला होता, तिच्यासोबत फोटो काढून तिचं कौतुकही केलं होतं.
हा मेसेज त्याला दुसऱ्याला सेंड करायचा होता चुकून आनंदीला सेंड झाला.
ही व्यक्ती एक डॉक्टर असल्याचं समजताच आनंदीला आणखी धक्का बसला.
यामुळे लोकांचं इंटेन्शन, त्यांची विचार करण्याची पद्धत समजल्याचं ती म्हणाली.