ठरलं तर मग! 3 महिन्यांच्या लेकीसह अस्मिताचं कमबॅक

ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता म्हणजे अभिनेत्री मोनिका बदाडे हिनं कमबॅक केलं आहे

मार्च महिन्यात मोनिकाला मुलगी झाली होती.

 अभिनेत्रीनं चार महिन्यांच्या मुलीला घेऊन शूटिंग सुरू केलं आहे.

मोनिकाने मालिकेतील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर केलेत.

मोनिका प्रेग्नंसीमध्ये आठव्या महिन्यापर्यंत शूटिंग करत होती.

आवडत्या लोकांसोबत, जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन, आवडतं काम करायला मिळणं, यासाठी भाग्य लागतं, असं मोनिकानं म्हटलं आङे.