सुंदर साडीमधील सुंदर तू…

अभिनेत्री मुक्ता बर्वेचं पैठणी साडीत फोटोशूट.

लाल रंगाची साडीत मुक्ताचं सौंदर्य खुलून दिसतंय.

तिच्या स्माइलनं सगळ्यांचं लक्ष वेधलं

मुक्ताला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

पुरस्कार सोहळ्याला तिनं काळ्या रंगाची पैठणी नेसली होती.

सुंदर साडीमधील सुंदर तू… म्हणत चाहत्यांनी मुक्ताचं कौतुक केलंय.