लिंबू कलरच्या साडीत नोरा फतेहीच्या दिलखेचक अदा 

बी-टाऊनची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे नौरा फतेही.

नौरा नेहमीच हॉट लूकमध्ये पहायला मिळते.

नौरा डान्स आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.

नोरा सध्या तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

नौराने लिंबू कलरच्या साडीत फोटो शेअर केले आहेत.

लिंबू कलरच्या साडीतील नोराचा पारंपारिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

नोराने साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाले.

नोराचा साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

नोरा फतेहीच्या दिलखेचक अदा सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.