उरले फक्त काही दिवस…बिग बॉस मराठी 70 दिवसात ऑफ एअर!

 ‘बिग बॉस मराठी 5’ ची सध्या खूप क्रेझ आहे. 

सध्या बिग बॉसच्या अनेक अपडेट समोर येत आहेत.

‘बिग बॉस मराठी 5’ लवकरच आपला गाशा गुंडाळणार आहे.

बिग बॉस संपण्यासाठी अगदी काहीच दिवस उरले आहेत. 

 ‘बिग बॉस मराठी’चा हा नवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे.

यंदाचा सीझन 100 दिवसांचा नसून 70 दिवसांचं असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

 सर्व सदस्य 100% देत मेहनत घेताना दिसत आहेत.

70 दिवसांतच शो संपणार असल्यामुळे बिग बॉस चाहते नाराज झाले आहेत.

100 दिवसांचा शो आता 70 दिवसांत निरोप घेणार आहे.