स्मृती मानधनाचं फिल्मी स्टाइल प्रपोज

क्रिकेटर स्मृती मंधना आणि पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला लग्न थाटामाटात होणार आहे.

भारतीय महिला संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हा एक आगळेवेगळे प्रपोज स्मृतीचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने केले होते.

त्याने इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

डीवाई पाटील स्टेडियममध्ये त्याने स्मृतीच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. तेव्हा स्मृतीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

पलाशने तिला ग्राऊंडच्या मधोमध आणले. पट्टी डोळ्याची काढून तो आपल्या गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाइलने अंगठी घालून प्रपोज केले.

अंगठी घालून झाल्यावर त्याने आपले प्रेम व्यक्त केले.

सोबतच गुलाब आणि फुलांचा गुच्छ तिला दिला. त्यानंतर एकमेकांना मिठी मारली.