अभिनेत्री पूजा आणि सोहम 2 डिसेंबर 2025 ला विवाह बंधनात अडकले.

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे.

त्यांचे लोणावळ्यात थाटामाटात लग्न झाले.

त्यांच्या लग्नात खूपच स्पेशल संगीत आणि डान्सचा प्रोग्राम ठेवला होता.

संगीत सोहळ्यात अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांनी केलेला डान्स खूपच व्हायरल झाला.

पूजाने एक खास उखाणा घेतला आहे, ज्यात तिने बांदेकर कुटुंबाशी कशी जोडली गेली हे सांगितले आहे

उखाणा घेताना अभिनेत्री पूजा खूपच भावूक झाली होती.

सोहमने एकदम शॉर्टमध्ये उखाणा घेतला अन् पूजाला इंप्रेस केलं.

सोहम आणि पूजाने सोशल मीडियावरती पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

त्यांच्या लग्नाला अनेक मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.