अधीर मन झाले…!
अभिनेत्री पूजा सावंतने मनमोहक फोटो
अभिनेत्री पूजा सावंतने मनमोहक फोटो
पावसात चिंब भिजताना तिने फोटो क्लिक केलेत.

निळ्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलंय.

पूजा पाऊसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतेय.

पूजाचे हे फोटो पाहून तिच्या अधीर मन झाले या गाण्याची आठवण आली आहे.

चाहत्यांनी पूजाच्या फोटोंना पसंती दिली आहे.

Pictures that never made it to Instagram असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.