प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याचे TOP 10 PHOTO
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला.
शंभुराज खुटवड असं प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव आहे.
शंभुराज खुटवड असं प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव आहे.
शंभुराज पैलवान असून बिझनेसमन आहे.
शंभुराज पैलवान असून बिझनेसमन आहे.
प्राजक्तासाठी शंभुराज माळकरी झाला.
प्राजक्तासाठी शंभुराज माळकरी झाला.
शंभुराजनं पंढरपूरात जाऊन माळ घातली.
शंभुराजनं पंढरपूरात जाऊन माळ घातली.
प्राजक्ता आणि शंभुराज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
प्राजक्ता आणि शंभुराज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला.
दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला.
प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
साखरपुड्यासाठी प्राजक्तानं खास डिझाइनर लुक कॅरी केली होता.
साखरपुड्यासाठी प्राजक्तानं खास डिझाइनर लुक कॅरी केली होता.