आकाशी नऊवारीत
प्रियाच्या घायाळ करणाऱ्या अदा
प्रियाचा हा मराठमोळा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे!
या फोटोंनी अवघ्या काही तासांतच लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
गळ्यात नेकलेस आणि प्रियाचं स्मितहास्य..
हे रूप पाहून चाहते comments चा वर्षाव करत आहेत.
प्रियाचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले?