पुष्पा २ ने मोडला ५ ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम, पाहा यादी

पुष्पा २ हा चित्रपट सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पुष्पा २ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली.

तर पुष्पा २ चे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन ३८३.०७ कोटी रुपये आहे.

पुष्पा २ तेलगू, तमिळ, हिंदीसह अनेक भाषांमध्ये भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

RRR हा बंपर ओपनिंग चित्रपट होता पण पुष्पा २ ने त्याचा विक्रमही मोडला.

पुष्पा २ ने आतापर्यंत ५ ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

बाहुबली २ ने जगभरात जबरदस्त ओपनिंग केली होती, ज्याचा रेकॉर्ड पुष्पा २ ने मोडला.

KGF ने दोन दिवसांत २७५ कोटी रुपये कमावले तर पुष्पा २ ने ३८४ कोटी रुपये कमावले.

पठाणने बिगर सुट्टीच्या दिवशी हिंदीमध्ये बंपर ओपनिंग केली होती, ज्याचा रेकॉर्ड पुष्पा २ ने मोडला.

जवान ने सुट्टीच्या दिवशी हिंदीमध्ये बंपर ओपनिंग केली, त्याचा रेकॉर्डही मोडण्यात आला.