पुष्पा 2 चे जबरदस्त डायलॉग, वाचून अंगावर येईल काटा

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच खळबळ उडवली आहे. त्याच्या डायलॉग्सचे चाहते झाले आहेत.

‘पुष्पा 2’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकलेला पहिला डायलॉग आहे – ‘पुष्पा, ढाई अक्षर… नाम छोटा है, लेकिन साउंड बहुत बडा’.

‘पुष्पा 2’ चा दुसरा डायलॉग त्याचे सार स्पष्ट करतो – ‘पुष्पा सिर्फ नाम नहीं है, पुष्पा मतलब ब्रँड’ दुसऱ्या दृश्यात अभिनेता म्हणतो – ‘पुष्पा को नेशनल खिलाडी समझे क्या! इंटरनेशनल है.’

एका दृश्यात अल्लू अर्जुन श्रीविल्लीला म्हणतो – श्रीविल्ली मेरी वाइको है. जब पती अपने वाइको की सुने तो क्या होता है? पूरी  दुनिया को दिखयेगा’.

अल्लू एका दृश्यात म्हणतात , ‘जो मेरे हक का पैसा है, वो चार आना हो या आठ आना. वो सातवे आसमान पर हो या सात समंदर पार पुष्पा ला उसूल करने का वसूल’.

अल्लू अर्जुन ट्रेलरच्या शेवटी एका दृश्यात म्हणतात, ‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या, फायर नही… वाइल्ड फायर है’.