राहा कपूरचं दिवाळी सेलिब्रेशन, क्यूटनेस Overloaded !
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या संपूर्ण कुटूंबासह दिवाळी साजरी केली.
आलियाने देखील दिवाळी साजरी केली.
आलियाचे दिवाळी पूजेतील फोटो समोर आलेत.
लक्ष्मीपूजनासाठी सगळे कपूरर्स एकत्र आले होते.
आलिया देखील लक्ष्मीची पूजा करताना दिसली.
हातात आरतीचं ताट घेतलेल्या राहाचा क्यूट व्हायरल होत आहे.
आलिया, रणबीर आणि राहा यांना सेम रंगाचे कपडे परिधान केले होते.
मुलताना मातीचा ब्लाऊज, सोनमची हटके स्टाइल