रिंकू राजगुरू ते आदेश बांदेकर, सेलेब्सच्या घरचा गणपती!

अभिनेत्री सायली संजीवनं स्वत: बाप्पाची स्थापना केली.

शर्वरी वाघ तिच्या गावी मोरगावला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा इको फ्रेंडली बाप्पा

अभिनेत्री प्रार्थना बेहेर तिच्या नवऱ्याबरोबर बाप्पासमोर

अभिज्ञा भावेच्या घरचा बाप्पा

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरचा बाप्पा

अभिनेता किरण गायकवाड आणि त्याची पत्नी वैष्णवीच्या घरचा बाप्पा

आदेश बांदेकर यांच्या घरचा गणपती

गणेशोत्सवात रिंकूचा साधेपणा चाहत्यांना भावला