‘नवरा माझा नवसाचा 2’ची सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांचा कल्ला, Video Viral
जवळपास 20 वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला.
‘नवरा माझा नवसाचा 2’ने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली.
या सिनेमाची सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली.
सिनेमाची संपूर्ण टीम या पार्टीला उपस्थित होती.
या पार्टीतील सचिन पिळगावकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिन पिळगावकर त्याच्या 35 वर्ष जुन्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
सचिन पिळगावकर यांच्यात तोच 35 वर्षांआधीचा उत्साह पाहायला मिळतोय.