रिंकू ही रिंकू नव्हेच… अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये?
सैराट फेम रिंकू राजगुरू
रिंकूला आजही सगळे आर्ची नावाने ओळखतात.
पण रिंकूचं खरं नाव रिंकू नाहीच.काही वेगळंच आहे.
सैराट फेम रिंकू राजगुरू
रिंकूच्या दहावीची मार्कशीट व्हायरल झाली होती.
मार्कशीटमध्ये रिंकूचं खरं नाव समोर आलं.
रिंकूचं खरं नाव हे प्रेरणा आहे.
मुलतानी मातीचा ब्लाऊज, सोनमची हटके स्टाइल