साडी म्हणजे प्रेम…!

अभिनेत्री सायली संजीवचा साडी लूक

सायली वेगवेगळ्या साडीत दिसत असते.

साडी नेसणं तिला विशेष आवडतं.

सायलीकडे वेगवेगळ्या रंगाच्या अनेक साड्या आहेत.

सायलीकडे पैठणी साड्यांचं विशेष कलेक्शन आहे.

‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात तिनं काम केलं होतं.

या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.