शशांकचं चौकोनी कुटुंब! पहिल्यांदाच दाखवला दोन्ही मुलांचा चेहरा

अभिनेता शशांक केतकरने फॅमिली फोटो शेअर केलेत

शशांकने फॅमिलीसोबत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

शशांकला काही महिन्यांआधी मुलगी झाली.

शशांकने पहिल्यांदाच त्याच्या दोन्ही मुलांचा चेहरा चाहत्यांना दाखवला.

शशांकच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. मुलीचं नाव त्याने राधा असं ठेवलं आहे.

शशांकची दोन्ही मुलं खूपच गोड आहेत. चाहत्यांनी त्याचा फॅमिली फोटो पाहून आनंद व्यक्त केलाय.