‘या’ बॉलिवूड सुंदरीबरोबर शिवला जायचंय डेटवर !
‘या’ बॉलिवूड सुंदरीबरोबर शिवला जायचंय डेटवर !
बिग बॉस फेम मराठमोळा शिव ठाकरे सध्या रोडीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मराठी बिग बॉस 2चा विजेता शिव ठाकरेनं बिग बॉस 16मध्येही चांगलाच धुमाकूळ घातला.
दरम्यान शिव आणि वीणाचं प्रेम प्रकरण देखील चांगलंच गाजलं.
आता वीणा नाही तर शिवला एका बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर डेटला जायचं आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत शिव ठाकरेनं मला आलिया भट्ट आवडते असं सांगितलं.
आलिया भट्ट मला आवडत असली तरी दीपिका पादुकोणबरोबर डेटला जायला आवडेल, असंही शिव म्हटलं आहे.
शिव म्हणाला, “मला दीपिकाबरोबर पॅरिसच्या टॉवरमध्ये एक कॅफे आहे तिथे मला तिच्याबरोबर डेटला जायला आवडेल”.
“आयफिल टॉवर उंच आहे दीपिका पण उंच आहे म्हणून तिथे जायला आवडेल”.