मुलतानी मातीचा ब्लाऊज, सोनम कपूरची युनिक स्टाइल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने खादीचा लेहेंगा आणि दुपट्टा परिधान केला आहे.

सोनमने या ड्रेसमध्ये मुलतानी मातीपासून तयार केलेला ब्लाऊज कॅरी केला आहे. 

सोनमचे हे फोटो नेटकऱ्यांना उर्फी जावेदची आठवण आली.

सोनम उर्फीच्या एक पाऊल पुढची निघाली असं अनेकांनी म्हटलं आहे.

सोनमची बहीण रिया कपूर आणि तिच्या टीमने सोनमचा हा लुक तयार केला आहे.