नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं वय किती?
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं वय किती?
अभिनेत्री रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.
रश्मिकाच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत.
रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 साला झाला.
रश्मिका प्रामुख्याने तेलुगू आणि कन्नड सिनेमात काम करते.
मागील काही वर्षात तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे.
रश्मिकाने मानसशास्त्रात शिक्षण घेतलं आहे.
तिच्याकडे पत्रकारितेची डिग्री आहे. तिने इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला आहे.
रश्मिकाचं वय आता 29 वर्ष इतकं आहे.