सुपरस्टारचा जन्म हा मोगलथूर,आंध्र प्रदेश मध्ये झाला आहे.
अभिनेत्याला मेगा स्टार,सर्वोच्च नायक अशीही टोपण नावे आहेत.
या साउथ सुपरस्टार अभिनेत्याचे नाव आहे चिरंजीवी
चिरंजीवीने तेलुगु, तमिळ, कन्नड आणि हिंदी अशा मिळून 150 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गँग लिडर,घराना मोगुडू, इंद्रा , रुद्र विना हे त्याचे सुपरहिट चित्रपट आहेत.
अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे डान्सिंग स्टार म्हणून त्याला पदवी दिली आहे.
त्याचा मुलगा राम चरण हा ही अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे.
गॉडफादर, वॉलटेर वीरैया, आणि भोला शंकर या चित्रपटांमध्ये त्याने आपला दमदार अभिनयाची छाप पाडली आहे.
पद्मभूषण 2006, पद्मविभूषण2024, असंख्य फिल्मफेअर, पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 अशा पुरस्कारांनी सन्मान