सनी लिओनीने पहिल्याच नवऱ्याशी का केलं दुसरं लग्न?

अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकतंच दुसरं लग्न केलं.

सनीने तिच्या पहिल्या नवऱ्याशी दुसरं लग्न केलं.

सनी लिओनी आणि डेनियल वेबर 13वर्षांनी पुन्हा लग्नबंधनात अडकले.

सनी आणि डेनियल यांनी 2011 साली लग्न केलं होतं.

13 वर्षांनी सनी आणि डेनियल यांनी मालदीवमध्ये लग्न केलं.

मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने ते मालदीवला व्हेकेशनसाठी गेले होते.

सनी आणि डॅनियलची इच्छा होती की त्यांच्या तीन मुलांनी कुटुंब, प्रेम आणि एकता यांचं महत्त्व समजून घ्यावं. 

एकमेकांना दिलेल्या वचनांची पुन्हा आठवण करण्यात खूप खोल अर्थ आहे, असं सनीने म्हटलं आहे.