41 वर्षांची बोल्ड अभिनेत्री बनली OTT सेन्सेशन

41 वर्षांची ही अभिनेत्री ओटीटीची क्वीन आहे. मुख्य भूमिका न करताही तिची प्रचंड क्रेझ आहे.

अभिनेत्रीचा कोणताही साइड रोल असो तो चर्चेत असतो म्हणजे असतोच.

आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुरवीन चावला आहे.

सुरवीन लवकरच सुपरनॅचरल हॉरर सीरिज ‘अंधेरा’ मध्ये झळकणार आहे.

सुरवीनने गेल्या काही वर्षांत जे काम केलं त्यामुळे ओटीटीवर तिची वेगळी ओळख बनली.

 सेक्रेड गेम्स, पार्च्ड, क्रिमिनल जस्टिस यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये तिने रूढीवादी कल्पना मोडीत काढल्या.

 नेटफ्लिक्सच्या मंडला मर्डर्समध्ये, अनन्या भारद्वाजच्या भूमिकेत तिने धुमाकूळ घातला.

 यावर्षी क्रिमिनल जस्टिस सीझन 4 मध्ये तिने सूक्ष्म आणि प्रभावी अभिनय सादर केला.

सुरवीनने टेलिव्हिजनपासून सिनेमा आणि आता ओटीटीपर्यंत दमदार प्रवास केला आहे.