साऊथच्या चित्रपटांनी वाजवला ‘डंका’, सर्वत्र त्यांचाच गजबजा
पुष्पा २ : या चित्रपटांच्या यादीत सर्वात वर नाव आहे ते ‘फायर नही वाईल्ड फायर’चं.
कल्की 2898 एडी : या चित्रपटात प्रत्येक कलाकाराची एक वेगळी छबी पाहायला मिळाली.
हनुमान : पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाने सर्वांचे मन जिंकले.
अमरन : एका सैनिकाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.
मंजुमल बॉयज : खऱ्या मैत्रीची वास्तव कथा दाखवणारा हा चित्रपट चुकवू नकाच.
प्रमलु : प्रेम कथेवर आधारित हा चित्रपट नक्की पाहा.
आवेशम : अस्सल गँगवार, सॉलिड तोडफोड ॲक्शन, जबदस्त ‘रंगा’ पाहायला विसरू नका.
अरनमई : भारतीय तमिळ -भाषेतील कॉमेडी हॉरर चित्रपट आहे.
महाराजा : मन आणि डोकं सून्न करणारा थरारक अनुभव.