नेटफ्लिक्सच्या टॉप ५ मध्ये ‘आलियाचा अनोखा अंदाज’, या चित्रपटाने मिळवले स्थान

सध्या लोकं थेटरमध्ये न जाता आता घरीच OTT वर चित्रपट पाहणे पसंत करतात.

‘लकी बास्कर’ हा चित्रपट एक क्राइम ड्रामाने परिपूर्ण आहे.

‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे.

‘अमरण’ हा चित्रपट सुद्धा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे.

बॉलीवूडच्या आलिया भट्ट चा ‘जिगरा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर चांगलाच गाजतोय.

नेटफ्लिक्सच्या टॉप लिस्टमधला चित्रपट म्हणजे ‘थंगालान’. हा चित्रपट रंजीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे.