बनी-नैना, मैत्री आणि प्रवास ‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा चाहत्यांच्या भेटीला
‘ये जवानी है दिवानी’ सिनेमा कोणीच कधीच विचारू शकत नाही. सिनेमा आजही चाहते तितक्याच आवडीने पाहातात.
सिनेमाला प्रदर्शित होऊन 11 वर्ष झाली आहेत. बनी-नैनाच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आज प्रदर्शित होणार आहे.
‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील ‘हे’ डायलॉग व्यक्त करतात मनातील भावना.
‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती हैं.’ सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा हा डायलॉग प्रचंड हीट झाला होता.
‘कभी कभी कुछ बाते हमारे यादों के कमरे की इतनी खिडकिया खोल देती हैं कि हम दंग रह जाते है…’, हा डायलॉग दीपिका हिचा होता.
‘जितना भी ट्राय करो जिंदगी में कुछ ना कुछ तो छुटेगा… तो जहां है वहीं का मजा लेते हैं…’, कधी कधी जिथे आहोत तिथलाच आनंद घेणं पाहताच असत.
‘कही पर पहुंचने के लिए कही से निकलना बहुत जरूरी होता है. सही वक्त पर कट लेना चाहिए नहीं तो गिले शिकवे होने लगते है…’ रणबीर कपूरचा डायलॉग तुफान व्हायरल झाला.
‘मैं उडना चाहता हूं, दौडना चाहता हूं, गिरना चाहता हूं… बस रुकना नही चाहता.…’ सिनेमातील हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.
‘वहां उस पहाड की हवा में एक नाशा था’… और वो नशा इश्क था। मैत्री निभावणाऱ्यांसाठी, प्रवास करण्याची आवड असणाऱ्यांसाठी, प्रेमात पडलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा चित्रपट खूप खास आहे.