व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे! तर खा हे ५ पदार्थ

दररोज दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. यामुळे व्हिटॅमिन B12ची कमतरता होणार नाही.

शिटाके मशरूममध्ये हे जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते, याला तळून खा.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात जे आतड्यांचे आरोग्य वाढवतात.

चीज व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्रोत आहे, तुम्ही स्विस, मोजोरेला, आणि चेद. चेडर चीज देखील खाऊ शकता.

नाश्त्यामध्ये बदाम, सोया किंवा ओट्स दूध यांसारखे दूध समाविष्ट करा.

वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.