शरीरात कॅन्सरची गाठ निर्माण होत असताना मिळतात ‘हे’ संकेत!
शरीरात गाठ किंवा कॅन्सर झाला की अनेक लक्षणे दिसतात. सतत खोकला आणि रक्तस्त्राव हे कॅन्सरचं लक्षण असू शकत.
जर एखाद्याच वजन झपाट्याने कमी होत असेल तर कॅन्सरचं लक्षण असू शकते.
आवाजातील बदल हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकत.
शौचादरम्यान रक्तस्त्राव आणि पोट खराब होणं देखील धोकादायक आहे.
शरीरावर चामखीळ किंवा तीळ वेगाने दिसणे हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते.
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.