3 Blade की 4 Blade? कोणता फॅन जास्त हवा देतो?
घरात आपण विशेषतः 3 ब्लेड असणारा पंखा वापरतो, कारण बाजारात तो सर्वात जास्त पहायला मिळतो
पंख्याचे ब्लेड जास्त तेवढा तो जास्त वीज वापरत असेल, असे आपल्या मनात विविध प्रश्न निर्माण होत असतात
पण नक्की किती ब्लेडचा पंखा सर्वात बेस्ट असतो, जाणून घेऊया
एक ब्लेडचा फॅनचा उपयोग औद्योगित किंवा व्यावसायिक उद्देशासाठी केला जातो, कारण तो एकाच दिशेला हवा देतो
दोन ब्लेडचा पंखा हवा कमी देतात, तर तीन ब्लेडचे पंखे हे चारही बाजूला समान हवा प्रदान करतात
चार ब्लेड असणारे फॅन हे जास्त हवा देतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा