चमचाभर तूप चमकवेल तुमचं रूप, जाणून घ्या तुपाचे फायदे
तुपाचे अनेक फायदे असून ते तुमची त्वचा आतून मॉइश्चराइझ करण्यास मदत करते.
तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तूप हे एक नैसर्गिक स्रोत आहे.
त्वचेला तूप लावल्याने पुरळ, जळजळ आणि त्वचेच्या इतर स्थिती बरे होण्यास मदत होते.
तूप जखमा बरे करण्यास आणि त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.
तूप हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत देखील आहे.
वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांना संतुलित करण्यासाठी आयुर्वेदात तुपाचा वापर केला जातो.