गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली ‘दालचिनी’, जाणून घ्या फायदे
दालचिनी मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे वजन कमी होते.
रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.
दालचिनीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि बीपी नियंत्रित राहते.
त्यांचे अँटिव्हायरल गुणधर्म सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.
दालचिनी पाचन तंत्र मजबूत करते आणि गॅसच्या समस्येपासून आराम देते.
दालचिनीत अँटिबॅक्टरील गुण देखील असतात जे संक्रमण रोखण्यास मदत करतात.
थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.
मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात.
दालचिनीचे तेल सुगंधी द्रव्यात,मिठाईत आणि पेयात वापरतात.