थंडीत शेंगदाणे खाण्याचे काय असतात फायदे?

थंडीत शेंगदाणे खाणे आरोग्यसाठी वरदान असते.

शेंगदाणे खाल्याने शरीराला व्हिटॅमिन ई मिळते.

शेंगदाण्यात व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.

शेंगदाण्यात व्हिटॅमिन B६ आणि B९ देखील असते.

व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, नियाचिन, रिबोफ्लेवीन, थियामिन आणि पेंटोथेनिक ऍसिड असते.

याशिवाय आयर्न, झिंक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम शेंगदाण्यात असते.

शेंगदाण्यात अँटिऑक्सिडंट्स तसेच सेलेनियम, कॉपर, मॅगनीज आढळते.

अँटिऑक्सिडंट्स यौगिक सारखे फ्लेवोनॉइड्स असतात.

शेंगदाणे खाल्याने ओमेगा-६ फॅटी ऍसिड मिळते.