चाणक्य नीतीनुसार या ८ प्रकारचे लोक असतात हानिकारक
चाणक्य नीतीमध्ये वाईट लोकांना ओळखण्यासाठी अनेक चिन्हे सांगण्यात आली आहेत, अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी ही चिन्हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
इतरांच्या यशाचा मत्सर करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.
रागावर नियंत्रण न ठेवणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.
खुशामत करणारे लोक तुमची फसवणूक करू शकतात.
जे लोक इतरांना अपमानित करतात त्यांची मानसिकता खूप वाईट असते.
विचार न करता कोणाशीही कडवट बोलण्याऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.
अप्रामाणिक लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
अशा लोकांपासून दूर राहा जे फक्त इतरांना दोष देतात आणि त्यांच्या चुका कधीही स्वीकारत नाहीत.
ज्या लोकांना इतरांचा अपमान करण्यात आनंद वाटतो त्यांच्यापासून दूर राहावे.