हे आपल्या शरीरात एन्डोर्फिन नावाचे हार्मोन ऍक्टिव्हेट करते ज्यामुळे आपल्याला आनंद आणि आराम वाटतो.
तुमचा राग शांत करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने किंवा नृत्य केल्याने तुमचा राग शांत होण्यास मदत होईल.