साडीत दिसायचं आहे स्टायलिश? मृणालकडून घ्या टिप्स

या लग्नाच्या हंगामात ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही मृणाल ठाकूरकडून प्रेरणा घेऊ शकता.

अभिनयासोबतच मृणाल ठाकूरने तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांना वेड लावले आहे.

प्रत्येक फॅशनमध्ये दिसलं वेगळे, मृणाल ठाकूर प्रेरित हे लूक्स पाहा वापरून.

मृणाल ठाकूर यांच्या आकर्षक साड्यांच्या कलेक्शनमधून कल्पना गेहून तुम्ही स्वतःला एक स्मार्ट आणि स्टायलिश लुक देऊ शकता.

मृणाल ठाकूरने जांभळ्या रंगाच्या जरी वर्कच्या बनारसी साडीसह प्लेन स्लिव्हलेस ब्लाउज स्टाईल केला आहे.

मृणालने क्रीम कलरची जेनी सिल्क फॅब्रिकची साडी स्टायलिशपाने कॅरी केली आहे.