ACचं बजेट नाहीये? घर थंड ठेवण्यासाठी वापरा या स्मार्ट ट्रिक
देशातील अनेक भागांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सियसहून जास्त झालयं
गरमीपासून वाचण्यासाठी एयर कंडीशनर हे अनेक लोकांची पहिली पसंत आहे, पण प्रत्येकालाच हे परवडेल असं नाही
त्यामुळे तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन कमी खर्चात तुमचं घर गारेगार ठेवू शकता
खिडकीजवळ ओले पडदे लावा, ज्यामुळे खिडकीतून येणारी हवा गार येईल
भारतात कूलर आजही सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. कारण हे स्वस्त आहेत, याचं मेंटेनेंसही सोपंय आणि वीजही कमी लागते.
जुने फॅन बदलून तुम्ही BLDC पंखे लावा,यामुळे वीज बचत होते, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लीक करा