ज्याला दु:खातून सुटका हवी असेल त्याला लढावं लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. अज्ञानाशिवाय लढताना पराभव निश्चित आहे.