‘ब्युटी स्किन सिक्रेट’ रोज प्या ‘हे’ ड्रिंक, चेहरा दिसेल तजेलदार

हिवाळ्याच्या दिवसात दररोज हा ज्युस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.

तुमच्या डाएटमध्ये गाजर आणि बीटचा ज्युस सामील केल्यास शरीरातील आयर्नची कमतरता दूर होईल.

गाजर आणि बीटच्या ज्युसमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे तुमची स्किन हायड्रेट राहते.

दररोज हा ज्युस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

रोज गाजर आणि बीटचा ज्युस प्यायल्याने क्रेव्हिंग कमी होते आणि ओव्हरइटिंग टाळता येते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

गाजर आणि बीटातील पोषक तत्वे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते.